राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल जिथे आवश्यक आहे तिथे कडक लॉकडाऊन करावा लागेल असे मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना सांगितले तसेच नागरिकांना लसीकरण करून घेण्याची विनंती केली व सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणे टाळा आणि मास्कचा वापर करा असेही आवाहन केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोना ची लस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी डॉ.तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या जे जे रुग्णालयात भारतबायोटेकची को-वॅक्सिन लस आज घेतली.
+1
+1
+1
+1