‘मीच माझा रक्षक’ हा संदेश अमलात आणावा या गोष्टीचे अनुपालन व्हावे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

महाराष्ट्राचा मी आभारी आहे. अतिशय जड अंतःकरणाने काही निर्णय घ्यावे लागतात.
महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्याचा विचार गांभीर्यपूर्वक सुरू.
कोरोनाचा गुणाकार होऊ देऊ नका आपल्याला त्याची वजाबाकी करावयाची आहे.
रक्तपेढ्या वाढवण्याचे काम आपला करायचे आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns