कोरोना चिंता वाढली, २४ तासात नवीन ११ रुग्ण

गेल्या २४ तासात कोरोना बाधितांची संख्या ५२ वरून ६३ वर.

राज्यात गेल्या २४ तासात कोरोना बाधितांची संख्या ५२ वरून ६३ वर झाल्याने महाराष्ट्राला चिंतेची बाब आहे यापैकी १० जण मुंबईत तर १ जण पुण्यात आढळला आहे. गर्दी कमी झाली नाही तर लवकरच रेल्वे बंद करावी लागणार असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
टेस्टिंग लॅब ची उणीव भासत असून या लॅब तातडीने वाढवाव्यात अशी मागणी केंद्र कडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाशी लढा देण्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही – टोपे
अजूनही आपण फेज २ मध्येच आहोत – टोपे
एसीचा वापर कमी करा – टोपे

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns