३० ऑक्टोबरला अमित शाह मुंबई दौऱ्यावर, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी सत्तास्थापनेबद्दल चर्चा होण्याची शक्यता .
– शिवसेना महाराष्ट्रातील सत्तेच्या कॅनव्हासचा रंग बदलणार, मुलाखतीत खासदार संजय राऊतांचा भाजपला इशारा, पिक्चर अजून बाकी असल्याचं सूचक विधान .
– शिवसेनेची ताकत वाढली, प्रहारचे आमदार बच्चू कडूंसह चार आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा .
– शेर कितना भी भूखा हो घास नहीं खाता’, मुख्यमंत्रीपदाबाबत सुधीर मुनगंटीवारांचे सूचक वक्तव्य .
– कामं करुनही जनतेनं कौल दिला नाही, कोल्हापुरातील पराभवाला संजय मंडलिक जबाबदार, चंद्रकांत पाटलांचा आरोप .
– कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ‘गुडविन ज्वेलर्स’ला टाळं, डोंबिवलीत आर्थिक फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल .
– अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सहा डिसेंबरपासून सुरू होणार, भाजप खासदार साक्षी महाराजांचं वक्तव्य.
+1
+1
+1
+1