ईडीने साहेबांवर गुन्हा नोंदवल्याने मी राजीनामा दिला – अजित पवार

*ईडीने साहेबांवर गुन्हा नोंदवल्याने मी राजीनामा दिला.*

– मी दिलेल्या राजीनाम्यामुळे हितचिंतकांच्या भावना दुखावल्या
– ती चूक होती का नव्हती हे मला माहित नाही.
– त्या बद्दल मी नेत्यांची, कार्यकर्त्यांची माफी मागतो.
– शिखर बँक प्रकरणी ठेवींच्या रकमे पेक्षा मोठ्या रकमेचा घोटाळा कसा.
– मंत्रांच्या कारखान्याला सरकार मेहेरबान
– शरद पवार साहेबांवर सतत गुन्हा हा शब्द आल्याने मी व्यथित
– ईडीने साहेबांवर गुन्हा नोंदवल्याने मी राजीनामा दिला.
– आमच्या परिवारात गृहकलह अजिबात नाही.
– शरद पवारांचा शब्द कुटुंबात अंतिम.
– पत्रकार परिषदेत अजित पवार भावुक.

Subscribe for NEWS on your whatsapp
https://mumbainews24x7.com/whatsapp

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns