जेव्हा दक्षिणात्य सुपरस्टार धनुष ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचे कौतुक करतो

https://x.com/dhanushkraja/status/1987139373507486029?s=48&t=D9AQkNAheJXJGSySbIFi3A

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांनी इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेल्या आणि अजय गोगावले आणि आर्या आंबेकर यांच्या आवाजात साकारलेल्या संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ चित्रपटातील गीताचं कौतुक केलं.

IPRoyal Pawns