सरकारने whatsapp युजर्ससाठी जारी केला
‘हाय-सिक्युरिटी’ इशारा
सरकारने अँड्रॉइड (Android), आयओएस
(iOS), विंडोज (Windows) आणि मॅक (Mac)
युजर्ससाठी WhatsApp आणि WhatsApp
Business मधील अनेक गंभीर सुरक्षा त्रुटींबाबत
‘हाय-सिक्युरिटी’ (अतिदक्षतेचा इशारा जारी केला
आहे. भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने
(CERT-In) दिलेल्या माहितीनुसार, या त्रुटींमुळे
हॅकर्स मनमानी पद्धतीने कोड रन करू शकतात,
संवेदनशील माहिती चोरू शकतात व सुरक्षेचे निर्बंध बायपास करू शकतात.































