आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या संख्येने मुंबईत येणार – छगन भूजबळ

छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

मराठा आणि कुणबी एकच आहे असं म्हणणं मूर्खपणा कोर्टाने म्हटले

ओबीसींच्या वाट्यात इतर वाटेकरी नको

आम्ही राज्यभर उपोषण करणार मोर्चे काढणार

आरक्षणाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही

आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या संख्येने मुंबईत येणार

जे कुणबी आहेत त्यांना आमचा  विरोध नाही

 

IPRoyal Pawns