ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन

Oplus_16908288

अच्युत पोतदार (91) यांचे ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये निधन झाले आहे
रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले आहे. अंत्य संस्कार उद्या दुपारी 4 च्या सुमारास होतील. त्याबाबत अजून कुटुंबियांनी निर्णय घेतलेला नाही

IPRoyal Pawns