कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच – राज ठाकरे 

कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच – राज ठाकरे

मीरा भाईंदरच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे घणाघाती भाषण

★माज दाखवत अंगावर आला तर ठेचायचाच★

व्यापाऱ्यांनो तुम्हाला कानाखाली अजून मारली नाही

दुकान बंद करून अजून किती दिवस राहणार

मस्ती केली तर महाराष्ट्राचा दणका बसणारच

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हिंदी सक्ती होणारच

हिंदी सक्ती करून दाखवाच दुकान काय शाळा सुद्धा बंद करेन

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदी सक्ती साठी भांडतोय

हिंदी शक्ती कोणाच्या दबावाखाली करताय

सरकारला आत्महत्या करावयाची आहे तर खुशाल करावी

अनेक वर्षापासून यांचा मुंबईवर डोळा

काँग्रेसच्या काळापासूनच दिल्लीचा मुंबईवर दबाव

मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला द्यायचा डाव

आपली जमीन राखणं महत्त्वाचं

मुंबईत काही झालं तरी हिंदी चॅनलवाले देशभर पसरवतात

एका मिठाईवाल्याच्या कानाखाली बसली तर ती देशभर बातमी होते

हिंदी ला दोनशे वर्षाचा इतिहास

मराठीला हजारो वर्षांचा इतिहास तसेच अभिजात भाषेचा दर्जा

दर्जा दिला पण एकही रुपया आला नाही

हिंदी मुळे कोणाच चांगल झाल सांगा

हिंदी कोणाचीही मातृभाषा नाही

हिंदी ने 250 भाषा मारून टाकल्या

कानाखाली बसली त्याला विचारा त्याची मातृभाषा कोणती

हिंदी वाईट भाषा नाही लादली तर, नाही बोलणार जा

भाजपचा खासदार दुबे म्हणतो पटक पटक के मारेंगे

दुबे तू मुंबई मे आ जाओ समुंदर मे डूबा डूबा के मारेंगे

समोरच्याशी मराठीतच बोला, मराठीत बोलायला भाग पाडा

मी खंबीर रहा कडवट रहा सतर्क रहा

IPRoyal Pawns