राहुल भंडारे ‘फेमस अवॉर्ड 2025’ पुरस्काराने सन्मानित

नाट्यसृष्टीतील यशस्वी कारकिर्दीबद्दल प्रयोगशील निर्माता म्हणून नागपूर येथे *केंद्रीय मंत्री नितीन गडकरी* यांच्या हस्ते *’Famous Award ‘ 2025* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

IPRoyal Pawns