अंबाबाई लाड-लाड ये गं ये गं, का गं धरिलास रागं? June 5, 2025 अंबाबाई लाड-लाड ये गं ये गं, का गं धरिलास रागं? विश्वलोक कला मंचाच्या कलाकारांनी मीडिया एक्सलन्स अवॉर्ड 2018 मध्ये महाराष्ट्राचा पारंपारिक कदमराई गोंधळ सादर केला. यावेळेस प्रेक्षक उत्स्फूर्तपणे उठून या गोंधळात सहभागी झाले तो क्षण.