आजची रात्र नवी मुंबईतच काढणार
अध्यादेश न काढल्यास उद्या मुंबईत येणार
कुणबी नोंदी मिळालेल्यांची नावे जाहीर करा
37 लाख जणांना प्रमाणपत्र दिल्याचे सरकारचे माहिती
सरकारने शपथपत्र मोफत कराव
अंतरवलीसह सर्व गुन्हे सरकारने मागे घ्यावे
आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारने नोकर भरती करू नये
26 जानेवारी चा मान ठेवून आज मुंबईला जात नाही
मराठा किती ताकतीने आलाय हे देश बघतोय
आझाद मैदानाबाबत उद्या दुपारी बारा वाजता निर्णय
सगळे सोयऱ्यांच्या नोंदीचा अध्यादेश आजच काढा
मराठ्यांवर लावलेले गुन्हे मागे घ्या
मोफत शिक्षणाच्या अटीत बदल करा
— झाडून पुसून मराठ्यांनी मुंबईत यावे
— सरकारने दोन-तीन निर्णय चांगले घेतले
— सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढावा
— माझं उपोषण ११ वाजता सुरु झालं आहे –
— सरकारने काही कादगपत्र आपल्याला दिले, त्यासंदर्भात काही चर्चा करायची आहे – मनोज जरांगे पाटील
— मनोज जरांगे नवी मुंबईत दाखल झाले आहेत. आज ते वाशीत राज्य सरकारच्या शिष्ठमंडळासोबत चर्चा करतील. यातून तोडगा न निघाल्यास ते मुंबईकडे निघणार आहेत.
— मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; तीन दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्याचा घेतला निर्णय
— पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे, आंदोलकांनी नवी मुंबईतच आंदोलन करण्यास सांगण्यात आलं आहे