स्वर अमृताचा- विश्व मराठी संमेलन २०२३ January 5, 2023 स्वर अमृताचा – भावगीत, भक्तिगीते आणि नाट्यसंगीताची मैफल. सूत्रसंचालन – स्पृहा जोशी सहभाग – श्रीधर फडके, आशा खाडिलकर व उत्तरा केळकर ५ जानेवारीचे कार्यक्रम