विश्व मराठी संमेलन – सर्वांना मोफत प्रवेश

*विश्व मराठी संमेलन – ४ ते ६ जानेवारी* *NSCI डोम, वरळी मुंबई* *सर्वांना मोफत प्रवेश*

विश्व मराठी संमेलनाचे ४ जानेवारी रोजी मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते भव्य उद्घाटन करण्यात झाले.

रसिक श्रोत्यांच्या आग्रहावरून विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे ५ आणि ६ जानेवारी रोजी सर्वांना मुक्त प्रवेश खुला करण्यात आला आहे. यादिवशी श्रीधर फडके, आशा खाडिलकर उत्तरा केळकर यांचा स्वर अमृताचा, हास्यजात्रा, स्वप्नील जोशी बरोबर गप्पा, वैशाली सामंत – महा संस्कृती महोत्सव आणि अशोक हांडे यांचा मराठी बाणा अशा कार्यक्रमांची रेलचेल आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी १० ते रात्री ९ अशी आहे.

संमेलनस्थळी नोंदणी केल्यावर सकाळी नाश्ता, दुपारचे आणि संध्याकाळचे भोजन याची नि:शुल्क व्यवस्था आहे.

अधिकाधिक मराठी रसिक बांधवांनी या संमेलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. कृपया हा मेसेज शेअर करा ही विनंती.

https://maps.app.goo.gl/SeNRYcLR5eaKpH7n6

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns