खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले July 31, 2022 खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले ईडीला पत्राचाळ प्रकरणी कोणतीही कागदपत्र मिळालेली नाहीत. राऊत साहेबांना ईडीच्या कार्यालयात घेऊन जात आहेत त्यांना अजूनही अटक केलेली नाही – सुनील राऊत