उद्याच बहुमत सिद्ध करा – राज्यपाल, तर मविआ तर्फे सुप्रीम कोर्टात याचिका

उद्याच बहुमत सिद्ध करा – राज्यपाल, तर मविआ तर्फे सुप्रीम कोर्टात याचिका
मंगळवारी रात्री भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या ( ३० जून ) बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही या संदर्भात पत्र पाठवले आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात राज्यपालांच्या निर्देशाविरोधात याचिका दाखल केली आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns