चिंची चेटकिणीचा क्यूआर कोड
मनोरंजन क्षेत्रात प्रोमोशन साठी सोशल मीडिया वर नेहमीच नवं नवीन क्लुप्त्या वापरल्या जातात हे आपण नेहमीचीच बघतो. त्यातला एक भाग म्हणून नुकतेच *अद्वैत थिएटर्स ने “अलबत्या गलबत्या” * या बालनाट्याच्या सोशल मीडिया हॅन्डल वरून नाटकाच्या पोस्टर चा *अनोखा क्यूआर कोड प्रसिद्ध केला .* हा क्यूआर कोड स्कॅन करून सुद्धा अलबत्या गलबत्या या धम्माल बालनाट्याचे तिकीट तुम्ही बुक करू शकता … नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टी मध्ये पहिल्यांदाच प्रमोशन ची ही अनोखी आयडीया वापरली गेली आहे . नाट्य रसिकांना हे नक्कीच आवडेल यात शंका नाही .
+1
+1
+1
+1