केंद्र सरकार करणार लसीकरणाचा खर्च – पंतप्रधान नरेंद्र मोदी

येत्या 16 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या देशव्यापी करोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याचा खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याची माहिती सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली.

देशात मंजुरी दिल्या गेलेल्या करोना वरील कोव्हीशील्ड आणि कोव्हाक्सीन या दोन्ही लशी जगातील अन्य कोणत्याही लसीं पेक्षा स्वस्त आणि अधिक प्रभावी असल्याचेही ही त्यांनी नमूद केले.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns