मुंबई-ठाण्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव….

मुंबईसह ठाणे, नगर, परभणी, बीड या जिल्ह्यात बर्ड फ्लू ने शिरकाव केल्याचे निष्पन्न झाले आहे. देशभरात आत्तापर्यंत दहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाली आहे. यामुळे जलाशय, जिवंत पक्षांचे बाजार, कुकुट पालन केंद्र आणि प्राणी संग्रहालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

IPRoyal Pawns