पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट अर्थात टीआरपी घोटाळ्याची गंभीर दखल घेत ब्रॉडकास्ट रिसर्च कौन्सिल ( बार्क ) ने टीआरपीची नोंद करण्याच्या पद्धतीचा पुन्हा आढावा घेण्याचा निर्णय तसेच सध्याचे निकष सांख्यिकी अवलोकन पद्धतीचाही नव्याने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला असून यासाठीच सर्व भाषांतील वृत्तवाहिन्यांचे साप्ताहिक टीआरपीचे आकडे तब्बल १२ आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत.
+1
+1
+1
+1