अनलॉक पाच, राज्य सरकारची नियमावली जाहीर….

 

शाळा महाविद्यालय 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच.
राज्यात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरूच राहणार. राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे एक्सप्रेस ने जाता येणार.
सार्वजनिक ठिकाणी सभा संमेलनांमध्ये 50 पेक्षा अधिक लोकांना जमण्यास बंदी.
पुण्यात लोकल सेवा सुरु करणार.
पाच ऑक्टोबर पासून रेस्टॉरंट व बार 50 टक्के क्षमतेने सुरू होणार.
सिनेमागृह, तरण तलाव बंदच राहणार.
डबेवाल्यांना रेल्वे प्रवासाची सुविधा.
मेट्रो, धार्मिक स्थळ बंद राहणार.

IPRoyal Pawns