अंतिम वर्षाच्या मुलांना सेमिस्टरची सरासरी काढून गुण देणार, ज्यांना अधिक मार्क मिळवण्याची आशा असेल त्यांना नंतर परीक्षा देण्याची मुभा.
लॉकडाऊन हा शब्द आता कचऱ्याच्या पेटीत टाका
पाच तारखेपासून सर्व दुकान सम विषम तारखेला उघडण्याची मुभा.
प्रत्येक पाऊल टाकताना आपल्याला जपून टाकावे लागणार.
८ तारखेपासून सरकारी व खासगी कार्यालये मर्यादित लोकांसह सुरू करण्याची परवानगी.
३ जून पासून आउटडोअर व्यायामाला परवानगी.
पुढच्या रविवारपासून वृत्तपत्रे घरपोच मिळणार.
लॅब आणि चाचण्यांची संख्या वाढणे ही आमची प्राथमिकता आहे.
जिथे शाळा सुरु करणे शक्य आहे तिथे शाळा सुरू होईल जिथे शक्य आहे तेथे ऑनलाइन शाळा घेणार.
सुमारे १६ लाख मजुरांना त्यांच्या राज्यात सोडले.
+1
+1
+1
+1