लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढले

 

लॉक डाऊन ४ ची नवीन नियमावली जारी
धार्मिक स्थळ धार्मिक कार्यक्रम बंद
हॉटेल रेस्टॉरंट थिएटर बंद राहणार
शाळा कॉलेज शिक्षण संस्था बंद राहणार
रेल्वे मेट्रो विमानसेवा बंद राहणार
जिल्ह्याचे झोन राज्यसरकार ठरवणार मात्र ते केंद्राला कळविण्याची अट.
रेड झोन मध्ये लोकांच्या येणा जाण्यावर बंदी मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहणार.
विवाह सोहळे सभा समारंभ या वरील बंदी कायम राहणार

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns