पालघर मध्ये झालेला मॉबलीचिंग चा प्रकार निंदनीय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

फेसबुक लाईव्ह दारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद.

ही केवळ शिथिलता, बंधनमुक्त नाही, दिलेली शिथीलता ही केवळ एक टेस्ट आहे.
नियम न पाळल्यास निर्बंध कडक करावे लागतील.
संकट टळलय या भ्रमात कोणी राहू नका.
पालघर मध्ये झालेला मॉबलीचिंग चा प्रकार निंदनीय.
हा विभाग अतिशय दुर्गम.
पण त्यावर सरकारवर दोषारोप करणं अयोग्य.
पोलिसांसमोर हत्याकांड झालं हे खरे आहे.
यात कोणी तरी तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहे.
हा दोन धर्मां मधला संघर्ष बिलकुल नाही.
या प्रकरणात जवळपास ११० जणांना अटक तर, ५ प्रमुख आरोपी देखील अटकेत.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns