विषाणू साठी निगेटिव्ह तर कुटुंबासाठी पॉझिटिव्ह राहा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आपण जिथे आहात तिथेच थांबा.
वस्तू खरेदी साठी गर्दी करू नका, शिस्त पाळा.
आपण व्हायरसचा महत्वाच्या टप्प्या मध्ये आलो आहोत.
वेळेत दाखल झालेले कोरोनाग्रस्त हळूहळू बरे होत आहेत.
शिवभोजन केंद्राची वेळ आता ३ तास.
पुढील १५ दिवस अत्यंत महत्वाचे.
+1
+1
+1
+1