कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी RBI ची घोषणा

कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी RBI ची घोषणा

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
रेपो रेट मध्ये ७५ बेसिस पॉईंट ची घट.
रेपो रेट ५.१५ वरून ४.४ टक्क्यांवर.
अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदरात घट.
व्याजदर कमी झाल्याने कर्जाच्या हफ्ताची रक्कम कमी होणार.
Gdp चे अपेक्षित उद्दिष्ट गाठणे आव्हानात्मक.
कोरोना मुले मागणी कमी होऊन महागाई वाढण्याची शक्यता
त्याचप्रमाणे जगभरात मंदी येण्याची शक्यता.
कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम.

कर्जाच्या हफ्ताची वसुली 3 महिने स्थगित करण्याची विनंती शक्तीकांत दास यांनी बँकांना केली.

RBI कडून सीआरआर कमी करण्याचा निर्णय.
RBI च्या निर्णयाने ३.७४ लाख कोटी रुपये बाजारात येणार.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns