१०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी 

१०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बुधवार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी झालेल्या नियामक मंडळ सभेत नियोजित *१०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची एकमताने निवड* करण्यात आली आहे. तसेच १०० व्या नाट्यमहोत्सवाची सांगता शुक्रवार दिनांक २४ एप्रिल ते रविवार २६ एप्रिल दरम्यान रत्नागिरी येथे होणार आहे. असे प्रमुख कार्यवाहक अजित भुरे यांनी मुंबई न्यूज शी बोलतांना सांगितले.

IPRoyal Pawns