*महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य मा. डॉ. सी. पी. राधाकृष्णन* यांच्या हस्ते कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल *प्रयोगशील नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला*
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई तर्फे दरवर्षी सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार* देऊन करण्यात येतो .
यंदा हा पुरस्कार कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रयोगशील नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांना
*राज्यपाल मा. डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .*
*राहुल भंडारे यांनी हा पुरस्कार आपल्या मातोश्री श्रीमती अंजना मधुकर भंडारे सह स्वीकारला.*
* रामदासजी आठवले सामाजिक न्याय राज्य मंत्री, भारत सरकार* यांनी राहुल भंडारे यांचे अभिनंदन केले !































