विक्रम काकांबरोबर माझी बरोबरी छे… शक्यच नाही – आनंद इंगळे
शेखर ढवळीकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित *‘नकळत सारे घडले’* या नव्या संचातील नाटकाचा शुभारंभ नुकताच १ जूनला झाला. त्यानिमित्ताने आनंद इंगळे व दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी MumbaiNews24x7 यांनी केलेली बातचीत.