भारताच्या चार शहरांना टारगेट करण्याचा पाकिस्तानचा डाव उधळला
भारताने पाकिस्तानची दोन लढाऊ विमान पाडली
भारतीय लष्कराने पाकिस्तानचे लॉन्चपॅड केले उद्ध्वस्त
पाकिस्तानच्या लाहोर मध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट.
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे सहा एअर बेस नष्ट
पाकिस्तान कडून भारतात 26 ठिकाणाहून घुसण्याचा प्रयत्न
भारताचे सर्व एअर बेस सुरक्षित कोणत्याही नुकसान नाही
शिरसा, सुरजगडचे तळ उध्वस्त पाकचा दावा खोटा.
वायुदलाने शिरसा, सुरजगडचे आजचे फोटो केले प्रसिद्ध.
जैश- ए – मोहम्मद चा दहशतवादी हाफिज मोहम्मद जमील ठार
जैश- ए – मोहम्मद चा दहशतवादी मोहम्मद युसुफ अझहर ठार.
जैश- ए – मोहम्मद चा दहशतवादी मोहम्मद हसन खान ठार.
लष्कर ए तैयबा चा दहशतवादी खालिद ठार
लष्कर ए तैयबा चा दहशतवादी मुदस्सीर खडियन
लोणी तील दहशतवादी तळ उध्वस्त
एस ४०० प्रणालीला धोका पोहोचल्याचे वृत्त खोटे.
पाकिस्तान कारवाईपेक्षा खोटारडे दावेच जास्ती करतय.
पाकिस्तानच्या खोटारडेपणाची वायुदलाने पत्रकार परिषदेत केली पोलखोल.
भारतीय महिला स्कॉड्रन लीडर शिवानी सिंगला पकडल्याची फेक न्यूज.
पी आय बी च्या फॅक्ट चेक विभागाने केला पाकिस्तानचा पर्दाफास.
पाकिस्तानी सोशल मीडिया कडून फेक न्युज द्वारे दिशाभूल.
पाकिस्तान लष्कर नियंत्रण रेषेकडे चाल करून येतंय.
भारताच्या सेनादलाने पत्रकार परिषदेत दिली माहिती.
पाक लष्करी जवानांची चाल संघर्ष चिघळवणारी.
आम्ही पाकच्या कोणत्याही आगळकीस उत्तर देण्यास सज्ज – भारत.
पाकिस्तान कडून फेक न्युजचा भडीमार, भारताकडून पर्दाफास.
भारताकडून पाकिस्तानच्या पाच हवाई तळावर जोरदार हल्ला.
रावळपिंडी लगतच्या नूरखान
रफिक
मुनीर
सुकूर या एअर बेसवर भारताचा जोरदार मारा.
पाकच इराणी बनावटीचं फतेह – १ क्षेपणास्त्र भारताकडून जमीनदोस्त.
भारताच्या बराक-८ नं पाकिस्तानचं फतेह -१ क्षेपणास्त्र केलं जमीनदोस्त.
पाकमधील रहीम यार एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त.
भारत पाक तणावासंदर्भात, केदारनाथची हेलिकॉप्टर सेवा बंद.
पाकच्या युद्धसामग्रीत ८० टक्के माल चिनी
बनावटीचा.
तुर्कस्थाननं पाकला पाठवलेले ड्रोनही
भारताकडून हवेतच बेचिराख
रहीम यार एअरबेसवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला.
काश्मीरच्या अवंतीपुरामध्ये पाकिस्तानचे ड्रोन हल्ले.
गुरदासपूरच्या करतारपूर कॉरिडोअरजवळही स्फोटांचे आवाज.
काश्मीरच्या अवंतीपुरामध्ये पाकिस्तानचे ड्रोन हल्ले