दरवर्षीप्रमाणे यावर्षीही काहीतरी नवीन तुमच्यासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा!
लवकरच!!!!
मधुरा वेलणकर साटम हिने लिहिलेलं “मधुरव” हे पुस्तक २०१९ मध्ये प्रकाशित झालं. ज्याच्या तीन आवृत्ती आजपर्यंत निघालेल्या आहेत. त्यानंतर 2020 मध्ये “आतिशबाजी” नावाचे पुस्तक तिने प्रकाशित केलं. त्यानंतर मराठीमध्ये एम ए पूर्ण केल्यानंतर “मधुरव बोरू ते ब्लॉग” हा मराठी भाषेवरचा कार्यक्रम ती घेऊन आली आणि आता यावर्षी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने पुन्हा काहीतरी नवीन केल आहे ज्याचं नाव आहे “माया”. हा चित्रपट आहे, हे नाटक आहे? पुस्तक आहे कि काही वेब सिरीज? हे नेमकं अजूनही गुलदस्त्यात आहे पण जे काही असेल त्यासाठी तिला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!