आता कारागृह ही पर्यटनस्थळ….

गृहविभागाद्वारे येत्या २६ जानेवारी पासून भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी ‘कारागृह पर्यटन’ सुरू करण्यात येणार असून या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिली.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns