अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या १० वी व १२ वीच्या गुणपत्रिकेवरील अनुत्तीर्ण हा शेरा हटवून त्याऐवजी कौशल्य विकासास पात्र असा शेरा यापुढे देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने जारी केला आहे.
+1
+1
+1
+1