HomeTrending Nowउद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्या नंतर सहा महिन्यात घटनेतील तरतुदीनुसार त्यांना...
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्या नंतर सहा महिन्यात घटनेतील तरतुदीनुसार त्यांना विधिमंडळाचे सदस्य व्हावे लागेल. सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या आमंत्रणाच्या पत्रात राज्यपालांनी हे नमूद केलं आहे.