भाजपास आता बहुमत मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे आहे. अजित पवारांच्या रुपाने त्यांनी एक टोणगा गोठ्यात आणून बांधला आहे – शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे.

भाजपास आता बहुमत मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे आहे. अजित पवारांच्या रुपाने त्यांनी एक टोणगा गोठ्यात आणून बांधला आहे – शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे.

महाविकास आघाडी कडून राज्यपाल महोदयांच्या कार्यालयात १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र सुपूर्द.

आम्ही राज्यपाल महोदयां समोर १६२ आमदारांची कधीही ओळख परेड करू शकतो – जयंत पाटील.

रामराजे निंबाळकर, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांचे अजित पवारांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरू.

सुप्रीमकोर्ट उद्या सकाळी १०.३० वाजता निर्णय देणार.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns