– आमचे ठरलंय आता माघार नाही – संजय राऊत
– शरद पवार राज ठाकरे यांच्यात गुप्त बैठक.
– “७ नोव्हेंबर पर्यंत सत्तास्थापनेचा तिढा सुटला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट” – या सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाचा समाचार सामनाच्या अग्रलेखातून घेताना ” कायदा आणि घटनेचा अभ्यास कमी पडला की हे व्हायचेच” असे म्हणत ” एकतर राष्ट्रपती आमच्या मुठीत आहेत किंवा राष्ट्रापतींच्या सही शिक्कांचा स्टॅम्प भाजपा कार्यालयात पडून आहे असे जनतेने समजावे का?” असा उपरोधिक सवाल विचारण्यात आला आहे.
– सत्तेचा पोरखेळ चाललाय, आम्ही विरोधातच राहू – शरद पवार
…………अधिक बातम्या लवकरच……………..
+1
+1
+1
+1