“मरेन पण शरण जाणार नाही” – संजय राऊत
पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतांच्या यांच्या भांडुप येथील मैत्री बंगल्यावर ED चे पथक सकाळी दाखल झाले व त्याला आता साडे तीन तास होत आले आहेत. ईडीकडून चौकशी आणि छापेमारी सुरू असताना संजय राऊत यांनी ट्वीट करून “आपण शिवसेना सोडणार नाही, खोटे प्रकरण आणि खोटी कारवाई सुरू असून मरेन पण शरण जाणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान संजय राऊत यांच्या भांडुप येथील बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शिवसैनिकांनी देखील गर्दी केली आहे.
+1
+1
+1
+1