राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषणा,’गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

‘गोष्ट एका पैठणीची’या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुसस्कार

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली असून मराठी चित्रपट आणि कलाकारांनीही अनेक पुरस्कारांवर आपली नावं कोरली आहेत.

‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुसस्कार जाहीर झालाय. तर
राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
नेह पेंडसे निर्मित ‘जून’ या मराठी सिनेमाला सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपटाचा पुरस्कार जाहीर
झालाय. तर ‘गोदाकाठ’ आणि ‘अवांछित’ या दोन
चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.

IPRoyal Pawns