सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषित केला. ३ मे रोजी ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे. पाच सदस्यांच्या जुरींनी रजनीकांत यांच्या नावाची एक मताने शिफारस केली, असे प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आत्तापर्यंत ५० जणांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवांकीत केले आहे ५१ वा पुरस्कार हा रजनीकांत यांना जाहीर झाला.
Home Main Stories सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर