सचिन वाझेंना घटनास्थळी आणून रिक्रिएशन March 19, 2021 एनआयए व फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने सचिन वाझेंना, मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ आणून चालायला लावून त्यांची चाल पडताळणी सुरू आधी साध्या कपड्यांमध्ये तीन वेळा चालावयास लावले व नंतर सदरा व डोक्याला रुमाल बांधून ४ वेळेस चालावयास लावले.