बारावे ज्योतिर्लिंग असलेले वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराची महाशिवरात्रीची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रद्द केली आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात NCB च्या वतीने ३०००० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे या आरोपपत्रात रियासह ३३ जणांचा समावेश आहे.
पेट्रोल डिझेलला जीएसटी कक्षेत आणल्यास दर कमी होणार, एसबीआय च्या आर्थिक अहवालातून दावा
१ एप्रिल पासून वीजदरात सुमारे दोन टक्के कपात करण्याचा निर्णय, MERC चे वीज कंपन्यांना दर कपातीचे आदेश.
भारतीय रेल्वेकडून देशातील सर्व प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात वाढ करण्यात आल्याची केली घोषणा.
+1
+1
+1
+1