वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या स्वागताला झालेल्या गर्दी बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर जिल्हा व पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत.
+1
+1
+1
+1