धनंजय मुंडें वरील आरोप गंभीर, तातडीने पुढील कारवाई करण्यात येईल – शरद पवार

धनंजय मुंडें न वरील आरोप हे गंभीर असून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बरोबर बोलणी करून त्यावर तातडीने  पक्ष म्हणून कारवाई करण्यात येईल असे शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns