सोहेल खान, अरबाज खान व त्याचा मुलगा निर्वाण खान हे गेल्या महिन्यात युएई ला गेले होते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी संस्थात्मक विलगीकरणात जावयास हवे होते मात्र तसे न करता ते घरी गेल्याने त्यांच्यावर खार पोलिसांनी संसर्गजन्य रोगप्रतिबंध कायद्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
+1
+1
+1
+1