अखेर… डोनाल्ड ट्रम्प यांची… तर विजय जो बायडेन यांचा

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताचा आकडा पार करत जो बायडेन हे अमेरिकेचे महासत्ताधीश बनले तर भारतीय वंशाच्या कमला हॅरीस या उपाध्यक्ष बनल्या आहेत.
अमेरिकी अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढती मध्ये अखेर डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी बहुमताचा 270 हा आकडा पार केला त्यामुळे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हार झाली.
भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत, जो बायडेन व कमला हॅरिस यांचा शपथविधी 20 जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय वंशाच्या 56 वर्षीय सिनेटर कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns