महाराष्ट्राच्या राज्यपालांची बदली करुन तत्काळ निष्पक्ष राज्यपालांची नेमणूक व्हावी, अशी मागणी मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आली आहे. यासाठी समितीकडून उच्च न्यायालयात निवेदन देण्यात येणार आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns