बातम्या – शनिवार, २६ ऑक्टोबर

– शिवसेनेने भाजपला करून दिली ५०-५० फॉर्म्युल्याची आठवण, असे झाल्यास आदित्य ठाकरे बानू शकतात मुख्यमंत्री.

– यावेळच्या विधानसभेत प्रथमच २४ महिला आमदार.

– जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतरचे पाहिले नायब राज्यपाल म्हणून गिरीशचंद्र मुर्मु यांची नियुक्ती.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns