पावसाचा थेंबही न बघणाऱ्या चिमुकल्यांच्या,”येरे येरे पावसा”….

पावसाचा थेंबही न बघणाऱ्या चिमुकल्यांच्या, निरागस हाकेला साद देत म्हणूया “येरे येरे पावसा”…. पण खरचं या चिमुकल्यांच्या हाकेला पाऊस साद देईल का? या प्रश्नाचे उत्तर मिळेल २०२० मध्ये..!!
घेऊन आलो आहोत “ये रे ये रे पावसा” या चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर खास तुमच्यासाठी…..!!
@yypmarathimovie

#YeReYeRePavsa #TeaserPoster #YeReYeRePavsaMovie #YYPMarathiMovie #Coming2020 #UpcomingMarathiMovie

IPRoyal Pawns