वीज उपकेंद्रात बिघाड April 26, 2022 वीज उपकेंद्रात बिघाड, मुंबई-ठाण्यासह डोंबिवली, अंबरनाथमध्ये बत्ती गुल! आज सकाळी ठाणे शहर, अंबरनाथ, बदलापूर आणि मुंबईतील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे.